
भाजप नेत्यांना त्या चौघांच्या नावांचीच चिंता..!
बेळगाव:कुतूहल निर्माण करणाऱ्या महापौर निवडणुकीत आणखी चौघांची नावे समाविष्ट होण्याची शक्यता? सध्याच्या परिस्थितीत राजकीय रस निर्माण करणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. बेळगाव विभागीय आयुक्तांनी 15 मार्च हा दिवस निश्चित करून आदेश जारी केला आहे. “तिनिसु कट्टे” प्रकरणाशी संबंधित भाजपच्या जयंत जाधव आणि मंगेश पवार यांचे सदस्यत्व रद्द…