
सरकारविरुद्ध विजय मिळवणारे अभय..!
सरकारविरुद्ध विजय मिळवणारे अभय..! बेळगाव:राज्यातील काँग्रेस सरकारविरुद्ध भाजप आमदार अभय पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. बेळगाव महापालिकेतील दोन भाजप नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रकरणात त्यांचा शब्द खरा ठरला आहे. “तिनिसु कट्टे” प्रकरणात भाजपचे दोन नगरसेवक, जयंत जाधव आणि मंगेश पवार, यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. हा आदेश येताच आमदार अभय पाटील प्रादेशिक आयुक्तांविरुद्ध तीव्र संताप…