
महानगरपालिका कर चुकवणूक – लोकायुक्तांकडे पाठवले पत्र
महानगरपालिका कर चुकवणूक – लोकायुक्तांकडे पाठवले पत्र बेळगाव:बेळगाव महानगरपालिकेतील कोटी रुपयांच्या कर चुकवणुकीचा प्रकरण आता लोकायुक्त कार्यालयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. शहराच्या उपनगरातील वेगा कंपनीकडून कर वसुलीमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त पसरले होते. यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला होता. अखेरीस हे प्रकरण लोकायुक्तांकडे सोपवण्याचा आदेश देण्यात आला. सुरुवातीला माध्यमांमार्फत ही बाब बाहेर आल्यावर, आयुक्तांनी प्राथमिक…