दुसऱ्या पत्रात काय आहे? राष्ट्रपती कार्यालय आत्महत्येचे प्रकरण…
दुसऱ्या पत्रात काय आहे? राष्ट्रपती कार्यालय आत्महत्येचे प्रकरण… बेळगाव.येथील तहसीलदार कार्यालयातील एस. डी. सी. रुद्रेश यादवन्नावर यांच्या संशयास्पद आत्महत्येचा प्रकार आता दिल्लीच्या राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचला आहेकाही दिवसांपूर्वी रुद्रेशच्या घरी एक सुसाईड नोट सापडली होती. मात्र पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाहीत.आता अडीच पानांचे आणखी एक निनावी पत्र सर्व माध्यम कार्यालयांनाच नव्हे, तर पंतप्रधान कार्यालय,…