
आव्हानांच्या सागरात पुढे चालणाऱ्या नव्या नेतृत्वाची लढत
बेळगावचे नेतृत्व स्वीकारणारे महापौर आणि उपमहापौर! आव्हानांच्या सागरात पुढे चालणाऱ्या नव्या नेतृत्वाची लढत बेळगाव महानगरपालिकेच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. मंगेश पवार महापौर, आणि वाणी विलास जोशी उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारला आहे. सामान्य नागरिकांपासून उद्योजकांपर्यंत, रोजंदारी कामगारांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येकालाच नव्या प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, ही वाट सोपी नाही. तात्काळ बदल होणार नाहीत, आणि अनेक…