
बेळगाव आमदार अभय पाटील यांचे होळी मिलन. रंगांचा उत्सव – संस्कृतीचे प्रतिबिंब’
‘ बेळगाव:रंगांचा सण होळी म्हणजे केवळ पाणी, गुलाल, आनंद, गाणी आणि हास्यस्फोट एवढेच नव्हे, तर तो समाजातील एकता, मैत्री आणि समता यांचे प्रतिबिंब आहे! बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील गेल्या 16 वर्षांपासून साजरा करत असलेले ‘होळी मिलन’ हा जात, भाषा यापलीकडे जाऊन नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव बनला आहे.केवळ बेळगावच नव्हे, तर कर्नाटकी आणि मराठी…