
शिवजयंती मिरवणुकीत माणुसकीचा थंडावा: Mla Abhay Patil सेवाभावाचं स्पर्श”
“शिवजयंती मिरवणुकीत माणुसकीचा थंडावा: साहेबांचं सेवाभावाचं स्पर्श” बेळगाव:बेळगावच्या रस्त्यांवर फडकणारे केशरी ध्वज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषवाक्यांनी आसमंत दुमदुमलेला, आणि संस्कृतीचा सुवर्णप्रकाश पसरवणारी मिरवणूक…याच भव्यतेमध्ये एक दृश्य असंही होतं, ज्याने बेळगावकरांच्या मनाला थेट भिडणारा अनुभव दिला. शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो शिवभक्तांच्या तहान भागवण्याचं काम आ. अभय पाटील यांनी केलं.त्यांच्या पुढाकाराने ‘मोफत पाण्याच्या पाकिटांचं वितरण’ या…