
बेळगाव महापालिकेच्या ३ माजी आयुक्तांविरोधात चौकशी अहवालाच्या आधारे कारवाईची शिफारस”
बेळगाव:राज्यातील महापालिकांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सकाळच्या नाश्ता योजनेच्या अंमलबजावणीत बेपर्वाई आढळून आली आहे.शहर विकास विभागाच्या स्पष्ट आदेश असूनही, बेळगाव महापालिकेतील सुमारे १३१८ सफाई कर्मचारी दोन वर्षांहून अधिक काळ या हक्कापासून वंचित राहिले आहेत.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाने (DCRE) बेळगाव महानगरपालिकेच्या तीन माजी आयुक्तांविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली आहे. हा उल्लंघन…