
नेकरांच्या जगण्यात प्रकाश यावा – कागदावरच न राहणारी धोरणं करा”
मंत्रीांच्या बैठकीत आमदार अभय पाटील यांचा आवाज“नेकरांच्या जगण्यात प्रकाश यावा – कागदावरच न राहणारी धोरणं करा” बेळगाव, १२ सप्टेंबर –“नवीन वस्त्रोद्योग धोरण फक्त कागदावरच राहू नये. ते नेकरांच्या जगण्याला उजाळा देणारं नवं उद्योगमार्गदर्शक ठरलं पाहिजे,” अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सरकारकडे केली. बेंगळुरूमध्ये वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत…