शंकरानंदांना अभयनंदन!”
“शंकरानंदांना अभयनंदन!” 🛤️ भाजप आमदाराकडून काँग्रेस खासदाराला मार्मिक अभिवादन! “मी भाजपचा, ते काँग्रेसचे… पण शंकरानंद पक्षापेक्षा मोठे होते!” – अभय पाटील यांचे प्रेरणादायक शब्द बेळगाव. हे केवळ रस्त्याला नाव देण्याचं ठराव नव्हे.ही एका पिढीच्या सेवेला दिलेली पक्षनिरपेक्ष कृतज्ञतेची घोषणा आहे! बेळगावची क्लब रोड लवकरच “दि. बी. शंकरानंद मार्ग” या नावाने इतिहासात अढळ ठसा उमटवणार आहे….

