
विकास कामांना प्रारंभ”
बेळगाव:महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये विकासकामांना प्रारंभ करण्यात आला आहे. अनगोळ स्मशानभूमीसह टिळकवाडी दुसऱ्या गेटजवळील हेरवाडकर शाळेच्या रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम सुरू आहे. आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका वाणी जोशी यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे सुरू आहेत. अनगोळ स्मशानभूमीच्या संपूर्ण विकासासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून तातडीने करावयाच्या कामांची अंमलबजावणी होत आहे. तसेच, बेळगाव टिळकवाडी…