यू. पी. च्या मुलाने गळफास का घेतला?
यू. पी. च्या मुलाने गळफास का घेतला?बेळगाव.उत्तर प्रदेशातील एका प्रियकराने पोलीस ठाण्यातून पळून जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेने आता बेळगाव पोलीस विभागात खळबळ माजली असून एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे.ही प्रेमकथा आहे की आणखी काही असा अंदाज बांधला जात आहे.एका सूत्रानुसार, पोलिसांनी सांगितले की, रणजितने उत्तर प्रदेशातील खानापूर येथे…