सायकल फेरी आमदाराची खरी कहाणी…!
सायकल फेरी आमदाराचा संदेश: अभय पाटील यांची लोकप्रीय राजकारणाची खास शैली बेळगाव दक्षिण मतदारसंघात ‘अभय पाटील’ हे नाव ऐकताच दोन प्रमुख प्रतिमा डोळ्यासमोर येतात – एक म्हणजे समस्यांचा पाठपुरावा करत सायकलवरून फिरणाऱ्या आमदाराची, आणि दुसरी – समस्या असो वा संकट, त्यामध्ये मार्ग दाखवणाऱ्या लोकनेत्याची ठाम नजर. सायकल फेरी: लोकांच्या दारी लोकप्रतिनिधी* अभय पाटील यांना राजकीय…

