
अनगोळ ४ था अंडरपास कामास सुरुवात सार्वजनिक वाहतूक मार्गात बदलाची सूचना
बेलगाव, १८ जून:अनगोळ येथे बांधण्यात येत असलेल्या चौथ्या रेल्वे अंडरपासचे काम २० जूनपासून सुरू होणार असून, हे काम सुमारे एक वर्ष म्हणजेच १९ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. या कालावधीत नागरिकांच्या वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून बेलगाव शहर पोलिस आयुक्तालयाने पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे आहेत: 🔸 अनगोळहून बेम्को दिशेने जाणाऱ्या…