
तिसऱ्यांदा कायदेशीर लढ्यास सज्ज झालेला बेळगाव दक्षिणचा लढवय्या…!
महापालिका राजकारण: तिसऱ्यांदा कायदेशीर लढ्यास सज्ज झालेला बेळगाव दक्षिणचा लढवय्या…! Ebelagavi special बेळगाव बेळगाव महानगरपालिकेतील राजकीय संकटात राज्य सरकारच्या खेळीला प्रतिउत्तर देणारा शक्तिशाली नेता म्हटल्यावर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांचे नाव अग्रभागी येते.प्रत्येक संकटाच्या टप्प्यात महापालिकेचा ‘आपत्तीमित्र’ अशी ओळख मिळवलेले अभय पाटील, पुन्हा एकदा सरकारच्या ‘आंधळ्या’ कायद्याला सडेतोड विरोध करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. महापालिकेचा…