टिळकवाडी ओव्हरब्रिज वाद: बेळगावाच्या आवाजाला मोदी उत्तर देतील का?
बेळगाव, ऐतिहासिक परंपरेने समृद्ध असलेल्या बेळगावातील टिळकवाडी परिसरातील रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) प्रकल्प आता तीव्र वादाचा विषय बनला आहे. शेकडो घरे, शाळा, मंदिरे आणि व्यापारी प्रतिष्ठानांच्या जीवनवाहिनी असलेल्या मुख्य रस्त्यावरच हा प्रकल्प उभारला जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली आहे. ” *आमचा हक्क, आमचा मार्ग”* या घोषणेसह टिळकवाडीचे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्याचा…

