स्वच्छता कामगार हे समाजाचा खरा पाया”
वेधांत फाउंडेशनच्या कार्यक्रमात महापौरांचे वक्तव्य “ बेळगावी :समाजनिर्मितीत सर्व स्तरातील नागरिकांइतकेच स्वच्छता कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे बेळगावी महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार यांनी सांगितले. वेधांत फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक–पत्रकार–पोलीस सन्मान समारंभात ते बोलत होते.ते म्हणाले, “शिक्षक मुलांचे भविष्य घडवतात, पत्रकार समाजाचे डोळे आहेत आणि पोलीस कायदा व सुव्यवस्था राखतात. मात्र या सर्वांसोबत शहर स्वच्छ ठेवणारे…

