वॉर्ड 43 ला 24×7 पाणी दशक भराचे स्वप्न साकार
राजकीय वळणांमुळे विलंब झालेल्या योजनेला पुन्हा जीव: आमदार अभय पाटील ₹240 कोटींच्या योजनेला अखेर प्रत्यक्ष रूपराजकीय अडथळ्यांनंतर पुन्हा सुरू झालेली महत्त्वाची योजना स्थानिक नागरिकांना दिलासा देणारी पाणीपुरवठा व्यवस्था बेळगाव, दि.13:दशकाहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव दक्षिण मतदारसंघातील वॉर्ड क्र.43 मध्ये निरंतर (24×7) शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेला प्रारंभ झाला आहे. अनेक टप्प्यांवर अडथळे आलेल्या या योजनेला…

