बेळगाव महापालिकेविरुद्ध सरकारचं ब्रह्मास्त्र:
अभय पाटील कायदेशीर लढ्यास सज्ज* *गुब्बीवर सरकारचं ब्रह्मास्त्र!* *दोनदा सुपरसीड करण्याचा अपयशी प्रयत्न.* *राज्यपालांपर्यंत तक्रार नेणारे आमदार अभय पाटील.* बेळगाव:भाजपच्या ताब्यात असलेल्या बेळगाव महापालिकेला अस्थिर करण्यासाठी काँग्रेस सरकारने पुन्हा एकदा आपली राजकीय शस्त्रास्त्रं उपसली आहेत. महापालिकेचे भाजपचे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचं सदस्यत्व राज्य सरकारने रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू…

