शाश्वत शहरांच्या दिशेने राष्ट्रीय चिंतन -भोपाळमध्ये ३ दिवसांची धोरणात्मक परिषद |
बेळगाव:वेगाने विस्तारत असलेल्या शहरांना भेडसावणाऱ्या पर्यावरणीय, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, शाश्वत शहरी विकास विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक परिषद भोपाळ येथे तीन दिवसांसाठी सुरू झाली आहे.देशातील विविध राज्यांतून आलेले महापौर आणि उपमहापौर या परिषदेत सहभागी झाले असून, पर्यावरणपूरक, लोककेंद्रित आणि दीर्घकालीन शहरी विकास मॉडेल उभारण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार, उपमहापौर…

