बेळगावात अखंड राजकीय युद्ध’बुडा आयुक्तांविरोधात नगरसेवकाचे पत्र’
बेळगावात अखंड राजकीय युद्ध‘बुडा आयुक्तांविरोधात नगरसेवकाचे पत्र’बेळगाव.सीमाभागातील बेळगावातील पाऊस थांबला पण भाजप आणि काँग्रेस मधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे नाहीत.बेळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 46 मधील रामतीर्थ नगर येथील पथदिव्यांच्या उद्घाटनावरून आता नवा संघर्ष सुरू झाला आहे. या पथदिपांचे दुसऱ्यांदा उद्घाटन झाल्याची तक्रार नगरसेवक हनमंत कोंगाळी यांनी केली आहे. उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याची त्यांची तक्रार…

